आपल्या आई-बाबांसोबत आणि धाकट्या बहिण-भावासोबत पुण्याला यायला निघालेला सचिन पुण्यात पोचलाय खरा. पण तो एकटाय. हे शहर, इथले सुनसान रस्ते आणि त्वचित दिसणारी माणसं हे सगळंच त्याला खूप विचित्र वाटतंय. इतक्या मोठ्या निर्जन शहरात तो एकटा तगू शकेल? जवळजळ चोवीस तास गाढ़ झोपलेल्या दिव्याला अखेर जाग आलीय. पण ती पूर्ण जागी व्हायच्या आतच तिच्या घरात कुणीतरी बळजबरी घुसायचा प्रयत्न करतंय. या जीवघेण्या संकटातून ती वाचेल?
(Tags : Virus - Pune S01E03 Daniel Åberg Audiobook, Daniel Åberg Audio CD )