डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं?
(Tags : Virus Pune S02E10 Daniel Åberg Audiobook, Daniel Åberg Audio CD )