सचिननं नेहाला आणि मायराला कमांडर गौरवच्या कचाट्यातून कसंतरी सोडवलंय. पण गौरवच्या पुतणीला ओलीस धरत ते त्या बेसमधून बाहेर पडणार तोच दिव्याला पकडल्याचा अपडेट येऊन धडकलाय. या परिस्थितीत आता नेमकं काय होईल? नेहा दिव्याला वाचवेल की दिव्याचा विचार सोडून देत इथून बाहेर पडायला ते प्राधान्य देतील?
(Tags : Virus Pune S02E08 Daniel Åberg Audiobook, Daniel Åberg Audio CD )