कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल?
(Tags : Virus Pune S02E07 Daniel Åberg Audiobook, Daniel Åberg Audio CD )