कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील?
(Tags : Virus Pune S02E05 Daniel Åberg Audiobook, Daniel Åberg Audio CD )